वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट व्यवस्थापना बद्दल वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट को.ऑप.क्रे.सोसायटी लि. कर्मचाऱ्यांना व्यावसायिक कार्यासोबत सामाजिक,धार्मिक कार्यामध्ये आस्था वाढवणारे आणि ग्राहकांच्या अपेक्षा योग्यरीत्या पूर्ण करणारे वातावरण आम्ही निर्माण करतो.