वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट संस्था ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्ज,व्यवसाय,प्रशिक्षण आणि मुख्यतः उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देणे हे महत्वाचे उद्दिष्ट ठेवून कार्यरत आहे.तसेच संस्थेद्वारे महिला सबलीकरणाला आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वायत्त बनवायला हातभार लागला आहे.
ग्रामीण व सामाजिक विकास होऊन लोकांना आर्थिकदृष्ट्या सबल करणे हे संस्थेचे मुख्य धोरण आहे.
Our Vision
प्रत्येक सभासद स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या साक्षर बनला पाहिजे..
Our Mission
सहकारातून समृध्दीकडे हा मूलमंत्र जपून समाजामध्ये आर्थिक वृद्धी व विकास निर्माण झाला पाहिजे