अहमदनगर मधील पहिली खाजगी बाजार समिती म्हणजेच चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीला सकाळ समूहाचा अग्रोवन बिझनेस एक्सलंसअवार्ड-२०२३ पुणे येथे सकाळ समूहाचे श्री प्रतापराव पवार व प्राज इंडस्ट्रीचे चेअरमन प्रमोद चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी अग्रोवन चे संपादक आदिनाथ चव्हाण यांची उपस्थिती व चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट चे संस्थापक चेअरमन विठ्ठलराव वाडगे साहेब आणि संस्थेचे संचालक अमोल देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला.