You are currently viewing सहकार गौरव पुरस्कार – २०२२

सहकार गौरव पुरस्कार – २०२२

फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.पुणे (FMCCS)यांच्या तर्फे आयोजित सहकार गौरव सोहळा प्रशिक्षण व पुरस्कार वितरण शिर्डी ,यांचेमार्फत दिला जाणारा सहकार गौरव पुरस्कार -२०२२ अंतर्गत सर्वोत्कृष्ट संस्था हा बहुमान वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट ,श्रीगोंदा या संस्थेला मिळाला.महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लि.मुंबई चे अध्यक्ष श्री काकासाहेब कोयटे तसेच राष्ट्रीय महामंत्री सहकार भारती श्री उदयजी जोशी आणि FMCCS संस्थापक अध्यक्ष सुरेशजी वाबळे व उपाध्यक्ष व्ही.एस.अंकलकोटे पाटील यांच्या हस्ते वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट चे संस्थापक, चेअरमन श्री विठ्ठलराव वाडगे,मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्र म्हस्के,संचालक Adv.विशाल गावडे आणि संस्थेचे कर्मचारी वृंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला.